Back to feed
S
Sai Iyer Love · Marathi · Romantic

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो...!!

147 likes 78 shares
WhatsApp