S Sai Kulkarni Love · Marathi · Romantic तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो... lovepremromanticrain 0 likes 0 shares WhatsApp Copy