Back to feed
R
Rohan Yadav Love · Marathi · Romantic

तुला 👸 मागून आवाज देताना , तू वळून पाहशील हि आशा असते... मी आवाज देण्या आधीच तू वळतेस.. हि ख-या प्रेमाची ❤ भाषा असते.

198 likes 76 shares
WhatsApp