Back to feed
S
Sahil Gupta Love · Marathi · Romantic

°"तुला माझी बनवायचीय...!!"° °•° तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर, काही सुचत नाही मला...! तू जवळ असताना सारखं, मिठीत घ्यावं असं वाटत मला…!! ° दूर असूनही मला, तुझ्याच जवळ राहायचंय...! तुझ्या हृदयात माझं, फक्त माझंच घर बनवायचंय...!! ° तू फक्त हसतेस, काही न बोलता गप्प राहतेस...! माझा जीव जातोय, बोल ना अशी का वागतेस...?? ° अगं पिल्ले एकदा कळू दे, तू खरच प्रेम करतेस मला...!! ° प्रेमाची गाठ बांधताना, मला घाई नाही करायचीय...! आणि गाठ बांधल्यावर, तुला कायमची माझी बनवायचीय...!! ° पिल्लु, तुला माझी अन फक्त माझीच बनवायचीय...!! "my love my life

0 likes 0 shares
WhatsApp