Back to feed
R
Rohan Bhat Love · Marathi · Romantic

तुला रोज एक गुलाब द्यावसं वाटतं.... गुलाबाच्या पाकळ्या प्रमाणे तुला जपावसं वाटतं....... तुला रोज एक गजरा द्यावासा वाटतो गंधाळलेल्या त्या गजर्यात तुला बिलगवासं वाटतं........ रोज रोज रोज तुला पाहावसं वाटत नयनात तुझ्या स्वताहला साठवावसं वाटतं........

0 likes 0 shares
WhatsApp