Back to feed
S
Saanvi Iyer Love · Marathi · Romantic

तिला रडताना पहिल आणि विसरलो स्वताला की आपण कुठे आहोत आपल्या घरी की कोणाकडे आहोत सावरता आल नाही लपवता आल नाही वाट करुन दिली मग अश्रुना वाहू दिल पण गुपचुंप नकळत स्वताच्या नकळत तिच्या पण तीला सांगावाच लागल कारण तीच माझ अस वेगळ नाहीच तिच्या शिवाय अस अस्तित्व नाहीच तिला कळाव म्हणून सांगायच नव्हत तर प्रेम व्यक्त होत होत आपोआप म्हणून सांगीतल मनाला मोकळ केल आता हलक वाटतय खुप हलक वाटतय आधी पाहिल तिला रडताना आता मलाही आनंदाने रडायला येतय... मलाही आनंदाने रडायला येतय..

0 likes 0 shares
WhatsApp