*°°°°तुला सर्व माफ°°°°* • तू माझ्याशी नाही बोललीस, मला दुख होणार नाही...! तू माझ्याशी नाही हसलीस, मला राग येणार नाही...!! • *कारण तुला सर्व माफ आहे...!!!* • तू नाही दिलास reply, मला काही वाटणार नाही...! तू नाही उचललास call, मला यातना होणार नाहीत...!! • *कारण तुला सर्व माफ आहे...!!!* • तू विसरलीस मला, मी तुला विसरणार नाही...! तू रडवलेस जरी मला, तरीही मी रडणार नाही...!! • *कारण तुला सर्व माफ आहे...!!!* • तू सोडून गेलीस मला, तरी मी वाट पाहणार...! अखेरच्या श्वासा पर्यंत, फक्त तुझा अन तुझाच राहणार...!! • *कारण तुला सर्व माफ आहे...!!!* *तुलाच फक्त सर्व माफ आहे...!!!*
0 likes
0 shares