तिला सहज विचारलं, "माझ्यावाचून जगशील का...?" ती म्हणाली, "माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...?" हसून पुन्हा तिला विचारलं, "मला सोडून कधी जाशील का...?" ती म्हणाली, "कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?" तिला परत विचारलं, "तू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...??" ती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का...?? तिच्या डोळ्यात फक्त प्रेम होते माझे प्रेम आणि तिच्या प्रेमात मी तुझा खडूस 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares