तुलाच मिस करतांना कसं काळजाच पाणी पाणी होतं ,का ते नाही कळत . तुला मिस करतांना कधी डोळ्यांत आसवे आलीत कळत नाही . तुला पण असं कधी होतं का ग ??? का मन साथ देत नाही ? पण काहीही असलं तरी तुलाच मनापासुन मिस कराव वाटतं I miss you my Best Frend Fourever !!!
0 likes
0 shares