तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे , वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे , तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ? मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो , गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस , तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही , रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे , कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ , प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ? मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल , पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील , खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !
0 likes
0 shares