Back to feed
K
Kavya Deshmukh Love · Marathi · Romantic

*तीळ म्हणे गुळाला* *चल जाऊ खेळायला* *वाटेत भेटला शेंगदाणा* *करून खेळाचा बहाणा* *उंच चढले डोंगरावरती* *पाय घसरून पडले खालती* *तिघांचा झाला गोळा-मेळा* *तीळ-गूळ घ्या अन् गोड-गोड बोला* *मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा*🎊🎉

94 likes 82 shares
WhatsApp