Back to feed
A
Ayaan Pawar Love · Marathi · Romantic

तिळ म्हणजे नवरा.. कारण संसारात त्याला तेवढंच स्थान.. बायको म्हणजे गुळ.. कारण नेहमीच नवर्यापेक्षा गोड.. नवर्यापेक्षा जाड.. कधी गुळाच्या ढेपेइतकी तिळाला बांधून ठेवणारी..चिकट... लाडवासारखं संसाराचंही मउ झाला तरी बायकोमुळे.. टणक झाला तरी बायकोमुळेच... पण तिळाची गरज सुद्रुढ शरीरासाठी.. तसंच.. संसाराचा कणा ताठ नवर्याशिवाय कसा राहाणार.. नाही का.. म्हणजे स्थान कमी असलं म्हणून महत्व कमी नसतं यात तिळमात्र शंका नाही.. नाही का.. असो.. पणशेवटी गोडी मात्र बायकोमुळेच संसाराला.. जशी गुळामुळे लाडवाला.. 😊😊😊

189 likes 11 shares
WhatsApp