तास न तास तुझ्या घराच्याबाहेर तुझी वाट पाहणे सोपे नव्हते रे,तू भेटल्यावर तुझ्याशी बोलण्यासाठीधडपड करणे सोपे नव्हतेे रेमित्रांना खोटे बोलून चोरूनतुला भेटायला येणे सोपे नव्हतेतू प्रेम करशील का नाही हे माहीतनसताना तुझ्यावर प्रेम करणे सोपे नव्हते रेदिवसरात्र फक्त तुझ्याचविचारात राहणे सोपे नव्हते रेमाझ्यासोबत बाहेर येण्यासाठी तुलाविनवणे माझ्यासाठी सोपे नव्हतेतुझ्या त्या एका मेसेसचीरात्रभर वाट पाहणे सोपे नव्हतेतुला माहीत नसताना तुझ्यावरप्रेम करणे सोपे नव्हते रे 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares