Back to feed
N
Nikhil Malhotra Good_Day · Marathi · Romantic

तहान नसताना पाण्याची बाटली गच्च भरलेली असेल तरी तिची किँमत वाटत नाही, पण घसा कोरडा पडला की बाटलीच्या तळाशी शिल्लक असलेल घोटभर पाणी देखील अमृतासमान मोलाचं वाटत... माणसाच पण असेच असते जवळ असली की किंमत कळत नाही आणि दूर गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते...!! 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 .😊 सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा 😊.

116 likes 87 shares
WhatsApp