Back to feed
N
Nikhil Pawar Good_Day · Marathi · Romantic

*"मोगरा"* कितीही दुर असला तरी *"सुंगध"* येतोच, . . तसेच *"आपली माणसे"* किती ही दुर असली तरी *"आठवण येतेच"*... चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला भेट असते; पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून जगणं स्वत:च यश असते ........ 💐💐शुभ दिवस 💐💐

91 likes 2 shares
WhatsApp