Back to feed
R
Rudra Bhat Good_Day · Marathi · Romantic

. लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला. तरी ते लाख रूपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत . 🍀🔱 शुभ दिवस 🔱🍀

122 likes 53 shares
WhatsApp