*"थोडं भांडण, थोडं प्रेम..!!"* . तुझ्यात मी अन् माझ्यात तू, प्रेम अापले असेच फुलवत राहू..! नको लागायला कुणाची नजर, अधून मधून थोडं भांडत राहू..!! . ऐकले आहे मी असे की, वाढते म्हणे भांडणातून प्रेम..! शब्दांच्या चकमकीतून, उफाळून येतात भावनांच मेन..!! . तुझ्या मनातलं अन् माझ्या मनातलं, गुपित असतं सारच सेम..! भांडण झाल्याशिवाय काहीच कळत नाही, नेमका काय आहे गेम..!! . भांडण झाल्यावर आपण दोघेही होतो, इमोशनल एकदम सेम..! तेव्हाच कळते एकमेकांचे, एकमेकांवर खूप आहे प्रेम..!!💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares