N
Nisha Singh
Good_Morning · Marathi · Family
*☺थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण*😌 *पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करते*... *म्हणूनच कि काय पाणी लाकडाला *कधी बुडू देत नाही*...! *अगदी आपल्या आई-वडीलांसारखे....!!* 🙏 शुभ सकाळ 🙏😊
35 likes
15 shares