A
Ayaan Mehta
Good_Morning · Marathi · Family
थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण 😥 पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत... म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...! अगदि आपल्या आई-वडीलांसारख....! 🤗शुभ सकाळ🤗
63 likes
49 shares