Back to feed
V
Vivaan Singh Good_Morning · Marathi · Family

थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत... म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...! अगदि आपल्या आई-सारख....!! 🙏🏻🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🙏🏻

175 likes 51 shares
WhatsApp