K Kiara Joshi Love · Marathi · Life दुखाचे डोनगर कीती जरी कोसऴळे आयुष्यान पुन्हा सावरायला शिकवल .. सुखाच पडणार हळुवार चाण्दन आयुष्यान पुन्हा पहायला शिकवल .. फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंध आयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवल .. lovepremlifesad 0 likes 0 shares WhatsApp Copy