Back to feed
R
Riya Nair Good_Morning · Marathi · Heartbreak

*दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते* *आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते* *जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!* *शेवटी काय...हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!!* 🙏😊✨ *good morning* ✨😊🙏

135 likes 58 shares
WhatsApp