Back to feed
N
Nisha Agarwal Heartbreak · Marathi · Heartbreak

*दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते* *आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते* *जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!* *शेवटी काय...हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!!* 🙏😊✨ *Gud Morning* ✨😊🙏

157 likes 77 shares
WhatsApp