Back to feed
J
Jiya Kapoor Love · Marathi · Romantic

दोघे एकमेकांना खुप प्रेम होते करत,.. येता जाता नयनांनी भावनांना होते जपत... ती त्याला पाहुन गोड हसताचं,.. तो ह्रदयावर हात ठेवून होता म्हणत.. देवा हीला नेहमी असेचं हसतमुख ठेव, जो पर्यंत मी नाही मरत.." Good morning, , friends,, Have a nice day,,

0 likes 0 shares
WhatsApp