Back to feed
A
Aditya Mishra Love · Marathi · Romantic

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine"s Day!

0 likes 0 shares
WhatsApp