K
Krishna Sharma
Good_Morning · Marathi · Family
*दत्त दत्त दत्ताची गाय* *दत्त दत्त दत्ताची गाय ;गायच दुध , दुधाची साय ;* *सायच दही , दह्याच ताक ;* *ताकाच लोणी , लोण्याच तुप ;* *तुपाची धार :* *दत्त दत्त दत्ताची गाय ;* *!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!* *!! श्री दत्त जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा !!🙏* good morning
124 likes
70 shares