Back to feed
J
Jiya Yadav Good_Morning · Marathi · Social_Awareness

दुधाला दुखावलं तर दही बनत , दह्यला त्रास दिला तर लोणी बनत , लोणी तापवल तर तूप बनत , दुधापेक्षा महाग दही , दह्यपेक्षा महाग लोणी असत , आणि लोण्या पेक्षा महाग तूप आहे . परंतु सर्वाचा रंग एक आहे पांढरा . याचाच अर्थ वारंवार संकट येऊनसुद्धा जी व्याक्ती आपला रंग नाही बदलत , समाजात त्याचं मूल्य अधिक असत . 👏🏻👏🏻शुभ प्रभात👏🏻👏🏻

33 likes 10 shares
WhatsApp