A
Anika Rao
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*दुधाला* दुखावलं तर *दही* बनत, दह्याला त्रास दिला तर *लोणी* बनत, *लोणी* तापवल तर *तूप* बनत, दुधापेक्षा महाग *दही*, दह्यापेक्षा महाग *लोणी* असत, आणि लोण्यापेक्षा महाग *तूप* आहे. परंतु सर्वाचा रंग एक आहे *पांढरा*. याचाच अर्थ वारंवार संकट येऊनसुद्धा जी व्यक्ती आपला *रंग* बदलत नाही, समाजात त्यांचीच *किंमत* वाढत असते....Good morning
211 likes
74 shares