दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी . . . . वसुबारसेला ।।१।। दिन दिन दिवाळी आरोग्य सांभाळी . . . . धनत्रयोदशीला ।।२।। दिन दिन दिवाळी दुःखाला पिटाळी . . . . नर्कचतुर्दशीला ।।३।। दिन दिन दिवाळी लक्ष्मीला सांभाळी . . . . अश्विन आमावस्येला ।।४।। दिन दिन दिवाळी नववर्षाची नवाळी . . . . बळीप्रतिपदेला (पाडव्याला) ।।५।। दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी . . . . यमद्वितियेला (भाऊबीजेला) ।।६।। सहा दिवसांची ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो. सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....🙏🙏🙏
137 likes
30 shares