Back to feed
J
Jiya Mishra Love · Marathi · Romantic

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई अशी असते ती म्हणजे फक्त आई !!!!!

0 likes 0 shares
WhatsApp