Back to feed
R
Rohan Bhat Good_Morning · Marathi · Motivation

*दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते,* *तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा...!* ☝ *सत्य..* *जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो.* *त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.* 💐🌾 *शुभ सकाळ* 💐🌾

155 likes 37 shares
WhatsApp