दुनियादारीचा खास डायलाँग. श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते की माझे मरण निश्चित आहे तरीपण तु माझ्याबरोबर लग्न केलेस. असे का केलेस तु.......? . . शिरिन ( सई) : मी विचार केला की मी तुला काय देवू शकते तर मला फक्त एकच उत्तर मिळाले "मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते" . कारण= जीवनात जो खर प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नही......!!!!!!
0 likes
0 shares