Back to feed
A
Aadhya Singh Love · Marathi · Romantic

♥♥♥...दबक्या पावलाने गुपचुप येउन गालावर तुझ्या किस करायचा आहे... गुलाबाचे लाल् फ़ुल हळुच तुझ्या केसात लावायचे आहे...♥♥♥♥♥♥...गालावर तुझ्या किस करताना गुदगुल्या तुला करायच्या आहे... तुझे माझ्या कडे लक्ष नसताना एकटक तुझ्याकडे पहायचे आहे....♥♥♥♥♥♥...तुझ्याकडे पाहत, हळुच हसत तुलाही हसताना पहायचे आहे... हसतानाचे तुझे मधुर सौंदर्य र्हदयाच्या कप्प्यात साठवायचे आहे...♥♥♥♥♥♥...तुझे बोलने, तुझे हसणे मनात कैद करुन ठेवायचे आहे.. प्रत्येक जन्मी फ़क्त तुझ्यावारच प्रेम करत रहायचे आहे...♥♥♥♥♥♥...तु पुढे चालताना मागे तुझी सावली बनुन चालायचे आहे.. क्षणो-क्षणी तुझी आठवन काढत रोज कविता लिहायची आहे...♥♥♥ 💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp