दुर तुझ्या पासुन जातांना वळुन तुला पहावस वाटल वळुन तुला पहातांना डोळ्यात तुला भरावस वाटल प्रेम तुला सांगतांना डोळ्यात तुझ्या पहावास वाटल डोळ्यात तुझ्या पहातांना तुला आपलस करावस वाटल नकार तुझा एकतांना खुप रडावस वाटल रडत असतांना ह्रद्यातील तुझ्या आठवनीना मारावस वाटल....
0 likes
0 shares