P
Prisha Kapoor
Good_Morning · Marathi · Heartbreak
दारुडा- मला माझे डोळे दान करायचे आहेत क्लार्क – हा फॉर्म भरून द्या (फॉर्म भरून दिल्यानंतर) क्लार्क – तुम्हाला काही बोलायचं आहे का ? दारूडा – हो, तुम्ही ज्याला माझे डोळे लावाल, त्याला सांगा दोन पेग लावल्याशिवाय हे उघडत नाहीत .🤓 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿
37 likes
26 shares