दुरूनच पाहिल तिला खुप_छान दिसत होती ती... जणू बगिच्यामधे उमललेली कळी जशी ती... पांढऱ्या_शुभ्र_ड्रेस_मध्ये_सुंदर_परी भासे ती... तिच्या मनातल कधी कुणाला न सांगणारी ती... वाटल आताच जाऊन बोलाव तिच्या कानात काही तरी सांगाव.. प्रेमाचे काही तीन शब्द तिच्या समोर मांडाव. गुडघ्या वर बसून तिला Propose काय कराव... पण ती निघून गेल्यावर कोणी आपल्यावर न हसाव... खुप प्रेम करतोय ग तुझ्यावर फ़क्त एवढच काय सांगव... नाही राहू शकत तुझ्याविना हे फ़क्त शब्दात काय मांडाव... ती हसून निघून गेल्यावर याच उत्तर काय समजाव कॉलेज मध्ये लिहिले तिला प्रेमाचे ते Letter विचारल_तिला_केव्हा_गाठुया Cinema_Theater मग म्हणाली मला ती.. This is not Better बंद कर तुझ हे प्रेमाच_Shetter....
0 likes
0 shares