दारूमुळे बर्बाद झालेल्या मन्यानी शप्पथ घेतली दारू सोडायची😡😡 . आनि घरातील दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकायला लागला . . पहिली बाटली फेकल्यानंतर मन्या म्हनाला.. "तुझ्यामुळ माझी नोकरी गेली" 😡😡😡😡😡😡😡😡😡 . . दूसरी बाटली फेकल्यानंतर मन्या म्हनाला.. "तुझ्यामुळ मी घर विकल" 😡😡😡😡😡😡😡😡. , . तीसरी बाटली फेकल्यानंतर मन्या म्हनाला.. "तुझ्यामुळ माझी बायको, आई-बाबा आनि मित्र मला सोडून गेले" 😡😡😡😡😡😡😡😡😡 . . चौथी बाटली हातात घेतली ती भरलेली निघाली🍺🍺 तर मन्या म्हनाला.. . . तु बाजूला हो ना येडे😡😡 तूझी यात काही चूकी नाही तू निर्दोष हाय निर्दोष😜😜 ………………………………………… 😂😂😂😂😂😂😂😂
257 likes
66 shares