Back to feed
R
Reyansh Bose Love · Marathi · Life

दुरावा तर तूच वाढवलीस सगळं मनात साठवून; आता दोष मात्र मला देतेस स्वतःचं प्रेम आटवून...!

0 likes 0 shares
WhatsApp