Back to feed
D
Diya Nair Love · Marathi · Romantic

दिलसे. ...प्रेम करताना प्रेम करता करता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. प्रेम करतोय फक्त तिच्यासाठी, प्रेमाला माझ्या अंत नाही.. प्रत्येक क्षण-दिवस म्हणजे एक नविन धडा.. माझ्या प्रियेचे माझ्या मनातले स्थान कोणावर अवलंबुन नाही.. मी तिच्यावरच प्रेम करतोय, कारण तिच्याशिवाय मी पुर्ण नाही.. दिल से. ......तुझ्या प्रेमाचा नाद आता तेव्हाच सुटेल .... जेव्हा माझा हा श्वास मिटेल..¡¡

0 likes 0 shares
WhatsApp