R
Reyansh Agarwal
Good_Morning · Marathi · Humor
देवा .... सगळ्यांना सकाळी सकाळी चहा बिस्किट मिळू दे. आणी मला जे गुड मोर्निंग न बोलता चहा पिणार असतील त्यांची दुधाची पिशवी मांजर घेउन जाऊ दे..... *Good morning* 😜😜😜😜😂😂😂😂
71 likes
88 shares