Back to feed
A
Atharv Pawar Love · Marathi · Romantic

देवा तू मला पुढच्या वेळेस कुठलाही जन्म दे मला काही एक वाटणार नाही😊😊. कारण ह्याच जन्मी मला तू स्वर्गा सारख्या मराठी मुलुखात मराठी म्हणून जन्म देऊन धन्य केलंस !!🙏🙏🙏..

0 likes 0 shares
WhatsApp