Back to feed
R
Riya Mishra Love · Marathi · Romantic

देवा तुझी सोन्याची जेजुरी शिव अवतारी देव माझा मल्हारी राहतो कड़ेपठारी, जेजुरी येता संकट भक्तावरी धाव घेतो तो त्याचा दरी असा दयाळू देव माझा मल्हारी..!! येळक़ोट येळकोट जय मल्हार ।

0 likes 0 shares
WhatsApp