" देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना ।।। ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या कि शेत बनते, वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलत आणि बीज अंकुरल कि झाड होत. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं कि देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करत आहे "
258 likes
85 shares