Back to feed
M
Manav Nair Love · Marathi · Romantic

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.., अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.., ज्यांना कधी ओळखतही नसतो.., त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो...

149 likes 29 shares
WhatsApp