K
Kunal Nair
Good_Morning · Marathi · Spiritual
देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो.🌸 आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते.🌸 तो सर्वांना दिसत असतो.🌸 म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका.🌸 🌼 हरि विठ्ठल🌼 🌸 !!शुभ प्रभात!! 🌸
245 likes
12 shares