A
Anaya Agarwal
Good_Morning · Marathi · Family
देवाकडे पाणी मागितले तर समुद्र दिला. फूल मागितले तर बाग दिली. घर मागितले तर राजवाडाच दिला, आणि मग....🌷🍀🌷🍀🌷🍀🌷 देवापाशी देवच मागितला तर..... त्यांनी तुमच्यासारखी गोड माणसे दिली. - शुभ सकाळ. 🌺🌺🌺🌺🌺
97 likes
41 shares