Back to feed
J
Jiya Agarwal Good_Morning · Marathi · Family

" देवाची मुर्ती विकत घेताना , रुपयांचा भाव करतात , आणि मुर्ती घरात आली की देवाकडे कोटी रुपये मागतात . खरच ....... अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात .... ....🌺🌺!! शुभ सकाळ !!🌺🌺.... आपला दिवस आनदात जावो हिच साईंचरणी प्रार्थना ......

117 likes 74 shares
WhatsApp