A Aditya Deshmukh Love · Marathi · Life *देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात.* *आणि* *तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात.* *खरच........* *अंधार असतो मनात *आणि* *दीवा लावतात देवळात...* *🌷शुभ सकाळ* 🌷 lovepremlifemorning 0 likes 0 shares WhatsApp Copy