Back to feed
M
Meera Kapoor Good_Morning · Marathi · Family

देवाची मूर्ती विकत घेताना, रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात. खरच........ अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात... 💐शुभ सकाळ 💐

188 likes 19 shares
WhatsApp