Back to feed
N
Navya Chauhan Love · Marathi · Romantic

*!!..देवपण न जाणो कोठून कसे* *नाते जुळवितो ,* *अनोळखी माणसांना* *हृदयात_स्थान देतो..* *ज्यांना कधी ओळखत ही नसतो,* *त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!* *सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा.* *माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना.* *संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा .* *कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे* 💐 *शुभ* *सकाळ* 💐

212 likes 64 shares
WhatsApp